एसटी’ कर्मचाऱ्यांचा पगार होणार, ५५० कोटी रूपयांचा निधी मंजूर

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय मुंबई : मागील काही महिन्यापासून एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पैसा नसल्याने पगारी देणेही महामंडळाला शक्य होत नव्हते. यापार्श्वभूमीवर परिवहन मंत्री … Continue reading एसटी’ कर्मचाऱ्यांचा पगार होणार, ५५० कोटी रूपयांचा निधी मंजूर